सातबारा Watch

← हिवराबळी

Ferfar #2375 · हिवराबळी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
भिमराव गोकूळ ब्राम्हणे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहून देणार : मेरखेडा वि. कां. से.सो.म.जाफ्राबाद लिहून घेणार : मोहन शामराव लोखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 48 तपशिल : कर्ज रु. 10000/- मोहन शामराव यांचा कडे - 1034 मेरखेडा वि. कां. से.सो.म.जाफ्राबाद कडून - 1034 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.