Ferfar #6951 · माहोरा
जाफ्राबाद, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : एच .डी .एफ .सी .बँक शाखा केदारखेडा
लिहुन घेणार : अमोल संतोष बोर्डे, अतुल संतोष बोर्डे व निर्मलाबाई संतोष बोर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक 49 वर फेरफार क्रमांक 4925 ने घेतलेला बोजा एच . डी . एफ . सी . बँक शाखा केदारखेडा चा बोजा रु 470000/ अमोल संतोष बोर्डे व अतुल संतोष बोर्डे व निर्मलाबाई संतोष बोर्डे यांच्या कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.