सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #3575 · म्हसरुळ

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
पांडुरंग नारायण काळवाघे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जाफराबाद लिहून घेणार : संगिताबाई त्रिंबक डहेगंळ यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जाफराबाद यांचे कर्ज ८५०००/ संगीताबाई त्रिबक यांच्या कडे - 2190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.