सातबारा Watch

← हरपळा

Ferfar #4640 · हरपळा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
भिमराव गोकूळ ब्राम्हणे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 गट क्र 96 चे खातेदार भूषण शिवसिंग गौतम रा जाफ्राबाद यांनी अर्ज देऊन कळवले कि मौजे हरपळा ता जाफ्राबाद जि जालना शिवारातील गट क्र 96 मध्ये त्यांच्या नावे जमीन असून सातबारा वर नजर चुकीने भूषण शिवसिंग गौतम व दिपा गणेश मिश्रा यांचे सामाईक खाते झाले असून सातबारा वर सद्य स्थितीत सुद्धा त्यांच्या नावा समोर क्षेत्राचा वेग वेगळा उल्लेख आहे.सातबारा वर भूषण शिवसिंग गौतम यांच्या नावे 3.78 हे.आर क्षेत्र व दिपा गणेश मिश्रा यांच्या नावे 3.00 हे.आर क्षेत्राची नोंद केली दिलेला अर्ज ,गावी पूर्वी फेर क्रमांक 1800 , व शपतपत्र 100 रुपये बॉंड क्रमांक 76AB 264140 दि 13/10/2026 वरून केले असे.