सातबारा Watch

← जाफ्राबाद

Ferfar #14222 · जाफ्राबाद

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
किशोर सखाराम खंदारे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जाफ्राबाद गहाणखत लिहुन देणार : निकिता प्रभाकर गायकवाड ,प्रभाकर डिगांबर गायकवाड रा. जाफ्राबाद यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3627-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1138000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 0.0055 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निकिता प्रभाकर गायकवाड ,प्रभाकर डिगांबर गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1138000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.