सातबारा Watch

← जाफ्राबाद

Ferfar #14231 · जाफ्राबाद

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
किशोर सखाराम खंदारे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गजानन महाराज अर्बन कॉ ऑप बँक लिमिटेड भोकरदन शाखा जाफ्राबाद गहाणखत लिहुन देणार : कैलास गणपत पंडित ,युवराज रामदास मुरकुटे रा. जाफ्राबाद यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3671-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास गणपत पंडित ,युवराज रामदास मुरकुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.