सातबारा Watch

← जाफ्राबाद

Ferfar #14242 · जाफ्राबाद

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
किशोर सखाराम खंदारे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026, लिहुन देणार:- परसराम शिवाजी गाडेकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 37 खाता क्रमांक :- 6293या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- कांताबाई राजेंद्र क्षिरसागर (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : संजय राजू गाडेकर (खाता क्रमांक :- 6293) ,यांना दुय्यम निबंध‍क जाफ़राबाद यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3420 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 220000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर खरेदी खताचा फेरफार क्रमांक १४१७० ने नोंद झाली परंतु देणार यांचे नाव कमी ७/१२ वरून कमी झाले नाही व घेणार यांच्या नावे स्वतंत्र यायला पाहिजे होते ते नाव सुद्धा सामाईक दाखवत असल्याने दुरुस्तीची नोंद नव्याने घेण्यात आली मंजुरीस्तव सादर