सातबारा Watch

← जाफ्राबाद

Ferfar #14249 · जाफ्राबाद

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
किशोर सखाराम खंदारे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : धनश्री अर्बन , --निवडा-- लिहून देणार : मिर्झा फेरोज बेग मिर्झा वाहेद बेग रा. जाफ्राबाद यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री अर्बन यांचेकडील पत्र क्रमांक 178 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.