सातबारा Watch

← जाफ्राबाद

Ferfar #14262 · जाफ्राबाद

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
किशोर सखाराम खंदारे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था म जाफ्राबाद , --निवडा-- लिहून देणार : शेख इम्रान शेख मुस्तफा रा. जाफ्राबाद यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था म जाफ्राबाद यांचेकडील पत्र क्रमांक 1441/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.