Ferfar #3634 · जवखेडा ठेंग
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- विशाल सुरेश दळवी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जाफ्राबाद
लिहून घेणार : सोजरबाई भाऊलाल घुनावत रा.जवखेडा ठेंग ता.जाफ्राबाद
यांनी महाराष्ट्र ग्रामीन बॅ शा जाफ्राबाद कर्ज रु 80000/-सोजरबाई भाऊलाल कडे - 2100
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक ;-21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.