सातबारा Watch

← जवखेडा ठेंग

Ferfar #3636 · जवखेडा ठेंग

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
विशाल सुरेश दळवी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : महिंद्रा होम फायन्स लिहून घेणार : संजय किसनराव रा.जवखेडा ठेंग ता.जाफ्राबाद यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : महिंद्रा रुरल &हाउसिंग फायनान्स लिमिटेड शाखा जाफ्राबाद चे कर्ज रक्कम रु १२०००० संजय किसनराव लहाने कडे - 2565 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.