सातबारा Watch

← आढा

Ferfar #2346 · आढा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
296
Talathi
अतुलकुमार सर्जेराव बोर्डे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 296, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1726 दि. 5/04/2021 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अभिषेक बाळकृष्ण महाले अ.पा.क.छाया बाळकृष्ण महाले यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.