सातबारा Watch

← वानखेडा

Ferfar #711 · वानखेडा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
दुर्योधन जनार्दन साळवे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जाफ्राबाद गहाणखत लिहुन देणार : गणेश भिकाजी आम्ले रा. वानखेडा यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3633-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 588000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश भिकाजी आम्ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 588000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.