सातबारा Watch

← भारज बु.

Ferfar #3352 · भारज बु.

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
396
Talathi
प्रभाकर साहेबराव शेन्नेवाड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सिध्देश्वर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.शा.भारज बु लिहून घेणार : दशरथ सखाराम दिलवाले यांनी सर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : सिध्देश्वर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.शा.भारज बु. दशरथ सखाराम दिलवाले यांच्याकडे 161000 रु. कर्ज - 2371 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.