सातबारा Watch

← खापरखेडा

Ferfar #1052 · खापरखेडा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
प्रभाकर साहेबराव शेन्नेवाड
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना शाखा जाफ्राबाद लिहून घेणार : दत्तु भगवान गवळी यांनी सर्व्हे क्रमांक : 223 तपशिल : दे.ना.सह.पत.म.औ.शाखा जाफ्राबाद चे कर्ज रु ५१०००/ दत्तु भगवान गवळी कडे - 552 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.