सातबारा Watch

← सोनगिरी

Ferfar #1506 · सोनगिरी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
दुर्योधन जनार्दन साळवे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जाफ्राबाद गहाणखत लिहुन देणार : गणेश भिकाजी आमले रा. सोनगिरी यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3633-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 588000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश भिकाजी आमले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 588000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.