Ferfar #5655 · वरुड बु.
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268
- Talathi
- हरिदास रामदास भाकडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : AU SMALL FINANCE BANK LIMITED
गहाणखत लिहुन देणार : अर्जुन लक्ष्मण मोळवंडे रा. वरुड बु. यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3674-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन लक्ष्मण मोळवंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.