सातबारा Watch

← वरुड बु.

Ferfar #5660 · वरुड बु.

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
हरिदास रामदास भाकडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : आदर्श महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मं वरुड बु ता . जाफ़राबाद लिहून देणार : रविंद्र मोतीलाल खंडेलवाल रा. वरुड बु. यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 23102026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.