Ferfar #2522 · कोळेगांव
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- निवृत्ती तावजी वाघ
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ.सी. बॅक लिमिटेड शाखा चिखली
गहाणखत लिहुन देणार : जगदिश सिंह शिवकुमार सिंह ठाकूर रा. कोळेगांव यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3239-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 629000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 3.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदिश सिंह शिवकुमार सिंह ठाकूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 629000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.