Ferfar #2524 · कोळेगांव
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- निवृत्ती तावजी वाघ
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को ऑप बँक लि. चिखली शाखा जाफ्राबाद तर्फे प्रतिनिधी संजय सीताराम जोहीरे
गहाणखत लिहुन देणार : संदिप त्रयंबक शेळके रा. कोळेगांव यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3348-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप त्रयंबक शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.