सातबारा Watch

← गोपी

Ferfar #1522 · गोपी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
मारोती शंकरराव तनपुरे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जाफ्राबाद ता जाफ्राबाद जि जालना लिहून घेणार : नंदाबाई विष्णु लोखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 203 तपशिल : मा.ग्रा.बॅ .शा जाफ्राबाद कडुन कर्ज रू 80000/- नंदाबाई विष्णु कडे. - 669 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.