Ferfar #1525 · गोपी
जाफ्राबाद, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 299, 302, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1078 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला हर्षदा देविदास लोखंडे अपाक वडील देविदास श्रीराम लोखंडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.