सातबारा Watch

← खासगांव

Ferfar #3157 · खासगांव

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-02-19
Objection until
2026-03-06
Certified
—
Gat / Survey
456
Talathi
ए एस पवार
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/02/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : अपील अर्ज क्र -५४/२०२५ आदेश दिनांक : 24/12/2025 वरील आदेशानुसार मौजे खासगाव शिवारातील गट क्रमांक 456 मधील 7/12 उताऱ्याला फेरफार क्रमांक 1819 नुसार मा.अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचा निर्णय CASE NO- ROR –RBW-153-2011J.DTD-04101/2013 मा.अप्पर जिल्हाधिकारी जालना यांचा निर्णय प्रकरण क्र.2010/आर बी /अपील सीआर 35 दिनांक 26/04/2011 व मा.उपविभागीय अधिकारी जालना यांचा निर्णय संचिका क्र,2009/आरोआर /सिआर 7 दिनांक 21/05/2010 ला दिलेला निर्णय .मा तहसीलदार जाफ्राबाद यांचे पत्र जा.क्र.2014/जमा-1/कावी 4309 दिनांक 12/11/2014 व सोबत दिलेले मा.तहसीलदार जाफ्राबाद यांचे आदेश पत्र जा.क्र.2013/जमा-1/कावि दिनांक 09/04/2013 ची छायांकित प्रत आधारे मौजे खासगाव ता जाफ्राबाद जि जालना स.न.152व स.न.153 चे गट न.456 मधील व वारसाने घेतलेले फेरफार 898व फेरफार क्र.903 हे मा.उपविभागीय अधिकारी जालना यांनी रद्द करून मा.तहसीलदार जाफ्राबाद यांच्या कडे आदेशीत करून मयत पांडुरंग गोविंद यांचे कादेशीर वारसा बद्दल मयताचे वारसाच्या नावाने नियमा नुसार महसुली अभिलेखात नावे कायदेशीर कार्यवाही करावे हा निर्णय मा.अप्पर जिल्हाधिकारी जालना व मा.उपविभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी कायम ठेवला त्या अनुषंगाने मा.तहसीलदार यांचे आदेश पत्र जा.क.2013/जमा-1/कावी – दिनांक 09/04/2013 नुसार फेरफार क्र.898व फेरक्र.903 रद्द करून अरविंद विष्णू लोखंडे व इतर वारस यांचे नावे वारस प्रमाणपत्र आधारे सादर गट क्र मध्ये नोंदी घेण्यात यावे असे आदेश दिले फेरक्र. 898 नुसार 456 मध्ये क्षेत्र 3 हे 42 आर सदर फेर नुसार वारसाने आलेले नावे क्र.1परसराम कोंडू केवट क्र.2 जहालसिंग कोंडू केवट क्र 3सुरेश कोंडू केवट क्र.4बबन कोंडू केवट कडून ( द्वारकाबाई नेहलसिंग केवट ) व 5 सुंदराबाई बाळासाहेब यांच्या नावे आलेले असून ते रद्द करून ( कमी करून ) अरविंद विष्णू लोखंडे यांनी ग्रामपंचायत कार्यलयाचे सादर केलेले विष्णू मारोती व सिताराम मारोती यांचे वारसाचे प्रमाणपत्रा आधारे सहा क रजिस्टर नोंद क्र,141 नुसार विष्णू मारोती व सिताराम मारोती यांचे वारस क्र.1कै.द्रोपदाबाई विष्णू लोखंडे पत्नी (मयत )क्र.2 हरिभाऊ विष्णू लोखंडे मुलगा क्र.3 विठ्ठल विष्णू लोखंडे मुलगा (मयत ) क्र.4 शालीकराम विष्णू लोखंडे मुलगा क्र. 5 अरविंद विष्णू लोखंडे मुलगा क्र.6 जनाबाई बाजीराव कोरडे मुलगी (मयत ) क्र.7 गयाबाई शामराव शिंदे मुलगी क्र.8 सिंधू बळीराम मुरकुटे मुलगी सिताराम मारोती यांचे वारस पुढील प्रमाणे क्र,1पार्वताबाई सिताराम लोखंडे पत्नी मयत क्र.2जगन सिताराम लोखंडे मुलगा क्र.3 कावेरीबाई दिनकर जंजाळ मुलगी (मयत) मा.उपविभागीय अधिकारी भोकरदन जि.जालना यांच्या न्यायालयात अपील अर्ज क्रमांक -५४/२०२५ निकाल दिनांक 24/12/2025 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये निकालपत्र फेरफार क्रमांक 898व फेरक्र.903 कायमचा ठेऊन गट क्रमांक 456 मधील वारस फेरक्रमांक 3055 हा रद्द करण्यात येतो वरील प्रमाणे 898व फेरक्र.903 वारस फेरफार कायम करण्यात येतो त्यांच्या नावाने गट क्रमांक 456 मध्ये वारसाची नोंद वरील आदेशानुसार घेणात आली करिता फेरफार क्र.3055 चा फेरफार रद्द कण्यात येतो व मा.उपविभागीय अधिकारी भोकरदन साहेब यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली करिता मंजुरी स्तव सादर.