Ferfar #3208 · खासगांव
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- ए एस पवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदर्श अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि जाफ्राबाद
गहाणखत लिहुन देणार : मिना गजानन जाधव रा. खासगांव यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3448-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिना गजानन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.