सातबारा Watch

← खासगांव

Ferfar #3217 · खासगांव

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
470
Talathi
ए एस पवार
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साई समृद्धी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म खासगाव शाखा खासगाव गहाणखत लिहुन देणार : प्रकाश गजानन लोखंडे रा. खासगांव यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3681-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 470 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश गजानन लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.