Ferfar #2323 · सावरखेडा गोंधण
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311
- Talathi
- वैद्य रंजना रविकिरण
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : अदिती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी म.बुलढाणा शाखा भारज व संताजी अर्बन मल्टीपल निधी लि.भारज बु.
लिहून घेणार : सकूबाई हिमंतराव
यांनी सर्व्हे क्रमांक : 311 तपशिल : अदिती अर्बन को -ऑफ क्रिडीट सो म . बुलढाणा शाखा भारज चे कर्ज 200000 रु सखुबाई हिमतराव बर्वे कडे - 2014
संताजी अर्बन मल्टीपल निधी ली भारज बु यांचे कडून 200000/-सकुबाई हिम्मतराव बर्वे कडे - 2184
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.