सातबारा Watch

← निमखेडा बू.

Ferfar #1565 · निमखेडा बू.

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
खंडारे किशोर सखाराम
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित ,जालना शाखा जाफ्राबाद लिहून घेणार : शिवाजी हिंमतराव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 25 तपशिल : समर्थ सहकारी बँक मर्यादित ,जालना शाखा जाफ्राबाद कडून कर्ज रु.165000/-शिवाजी हिम्मतराव चव्हाण कडे बोजा - 1419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.