सातबारा Watch

← देऊळझरी

Ferfar #2463 · देऊळझरी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
61, 67, 79
Talathi
वीर अगतराव श्रीधर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शा जाफ्राबाद लिहून घेणार : भास्कर विठोबा भोपळे यांनी सर्व्हे क्रमांक : 67 तपशिल : भास्कर विठोबा यांनी बॅक ऑफ़ महा शा जाफ्राबाद कडुन कर्ज रु 40,000/-घेतले - 1190 सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जाफ्राबाद कर्ज ४००००/- भास्कर विठोबा कडे - 1190 सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : 14000/-बोजा वरचे - 448 बॅ ऑ महा शा जा बाद14,000/- - 448 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.