सातबारा Watch

← देऊळझरी

Ferfar #2466 · देऊळझरी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
155, 332
Talathi
वीर अगतराव श्रीधर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- रुखमनबाई राणुबा बकाल - - -रा. देऊळझरी(खाता क्रमांक839) गट/सर्व्हे क्रमांक 332, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच गट/सर्व्हे क्रमांक 155, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- कैलास रानुबा बकाल , (खाता क्रमांक :-1311)गट/सर्व्हे क्रमांक 332 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक 155 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रुपये बॉंड क्रमांक 76 AB242124 दिनांक 29/09/2026 प्रमाणे वाटणीपत्राने मुलगा नात्याने घेणार यांचे नावे दाखल केले.