सातबारा Watch

← हनुमंतखेडा

Ferfar #2119 · हनुमंतखेडा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
चरणसिंग गणपत दुलत
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतस्वंस्था मर्यादित भोकरदन शाखा जाफ्राबाद लिहून घेणार : ज्ञानेश्वर परमेश्वर भोपळे यांनी सर्व्हे क्रमांक : 59 तपशिल : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतस्वंस्था मर्यादित भोकरदन शाखा जाफ्राबाद यांच्या कडील श्री ज्ञानेश्वर परमेश्वर भोपळे यांच्या कडे रु 107000 बोजा - 1717 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.