सातबारा Watch

← आळंद

Ferfar #1304 · आळंद

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
सचिन नंदकिशोर गुळवे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026मूळ जमीन मालक :- श्री एकनाथ रामराव गायकवाड रा आळंद ता. जाफ्राबाद यांनी अर्ज देऊन कळविलेकी त्यांच्या मालकीची जमीन मौजे आळंद शिवारात गट.नं.169 मध्ये सामाईक क्षेत्र जमीन असून त्यांनी खरेदी खत आधारे क्षेत्राची विक्री केली ज्याचा दस्त क्र 2001/2026 नुसार 20 आर क्षेत्राची विक्री केली व खरेदी खत क्र 2002/2026 नुसार 40 क्षेत्राची विक्री केली उर्वरित क्षेत्र 0.30.00 हे .आर .चौ/मी असून त्यांच्या सातबारा उताऱ्यावर संगणीकृत ला त्यांचे नाव सामाईक क्षेत्रा मधून कमी करण्यात येते श्री , नामदेव लक्ष्मन दांडगे यांच्या सामाईक क्षेत्राची दुरुस्ती करण्यात आली असून मंजुरी स्तव सादर.