Ferfar #2032 · हिवरा काबली
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- गजानन वामनराव भालके
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
गट क्र 129 चे खातेदार शारदा विठ्ठल जाधव रा हिवरा काबली यांनी अर्ज देऊन कळवले कि मौजे हिवरा काबली ता जाफ्राबाद जि जालना शिवारातील गट क्र 129 मध्ये गावी पूर्वी झालेल्या फेर क्र 1585 मध्ये लिहून देणार रेखा रमेश गायकवाड यांनी अविभाज्य हिस्सा अंशत विक्री केली असून त्या मध्ये क्षेत्राची नोंद झालेली नसून त्यांनी त्यांच्या हिस्स्याचे 0.4150 हे.आर क्षेत्र लिहून घेणार शारदा विठ्ठल जाधव यांना दिले असे .यांची नोंद केली त्यांनी दिलेला अर्ज ,गावी पूर्वी फेर 1585 व खरेदी दस्त 1437 दि 17/08/2020 वरून केले असे.