सातबारा Watch

← नळविहीरा

Ferfar #3115 · नळविहीरा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
गजानन वामनराव भालके
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित शाखा जाफ्राबाद जि.जालना लिहून घेणार : हरी अशोक गाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 155 तपशिल : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा जाफ्राबाद यांचे कडील श्री, हरिभाऊ अशोक गाडेकर यांच्या कडे रु 108000 बोजा - 2433 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.