Ferfar #2354 · भातोडी
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- गायके राजाराम रुस्तुम
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वाटणी पत्रक
जमीन मालक पंचफुलाबाई जगन्नाथ म्हस्के रा.सावरगाव म्हस्के यांच्या नावावर मौजे भातोडी शिवारातील गट क्रमांक 13 मध्ये स्वतंत्र मालकीची 1.3600 हेआर जमीन असून सदरील संपूर्ण 1.3600 हेआर जमीन त्यांनी एकुलता एक मुलगा त्याची पत्नी (सुनास) नामे रविना सुरेश म्हस्के यांना वाटणी पत्रक आधारे कायमची वाटून दिली.सदरील वाटणी पत्रकास लिहून देणार मुलगा सुरेश जगन्नाथ म्हस्के ,मुली मनकर्णाबाई कुंडलिक नवले,तुलसाबाई राजू बोडखे,लक्ष्मी नारायण रोकडे यांनी समंती दिली.अशी नोंद अर्जदार यांनी सादर केलेला अर्ज तसेच 100 रु.बॉंड क्रमांक 76AB.264294/4362 दिनांक 30.09.2026 वर सादर केलेले विनामोबदला वाटणी पत्रक प्रमाणे मालकी हक्कात नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर...