सातबारा Watch

← कुंभारझरी

Ferfar #3104 · कुंभारझरी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
रविंद्र मदनराव वैद्य
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. भोकरदन शा. जाफ्राबाद लिहून घेणार : कलाबाई हिरालाल चिंधोटे यांनी कुंभारझरी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. भोकरदन शा. जाफ्राबाद चे कर्ज रु. १०८०००/- कलाबाई हिरालाल चीन्धोटे यांचे कडे. - 2548 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.