Ferfar #4345 · काळेगाव
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 241
- Talathi
- रविंद्र मदनराव वैद्य
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या शा जाफ्राबाद, शा जाफ्राबाद जि जालना
लिहुन देणार : योगेश रामचंद्र जाधव रा. काळेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 241 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश रामचंद्र जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 189/26 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.