Ferfar #3009 · पापळ
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- तांगडे गणेश नंदाजी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. औरंगाबाद , जाफ़राबाद
लिहून देणार : शिवाजी तुकाराम गाडेकर रा. पापळ यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.