सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #1320 · टाकळी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
प्रकाश बाबुराव समिंद्रे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : संताजी अर्बन मल्टीपल निधी ली.जाफ्राबाद लिहून घेणार : अंकुश चंद्रभान पिठोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : संताजी अर्बन मल्टीपल निधी ली.जाफ्राबाद चा कर्ज बोजा अंकुश चंद्रभान पिठोर कडे - 1226 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.