सातबारा Watch

← खामखेडा

Ferfar #1168 · खामखेडा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
76/ब
Talathi
प्रकाश बाबुराव समिंद्रे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 आदेश व दस्तावेज सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 383 दिनांक 19/08/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील ईतर हक्कातील सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन असा शेरा कमी करण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =76/ब सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी वगळून बदल केलेली भूधारणा पद्धती = सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.वरील प्रमाणे गट क्र. 76/ब ची दुरुस्ती करण्यासाठी तहसील जाफ्राबाद येथे अर्जदार यांचा अर्ज संदर्भ क्र.-1 नुसार हस्तलिखित 7/12 वर्ग-2 असे नोंदविले नसून ऑंनलाईन 7/12 वर तांत्रिक द्रुष्ट्या वर्ग-2 झालेले आहे. संदर्भ क्र.-1 अन्वये मुद्देनिहाय अहवाल व जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले.संदर्भ क्र.-2 नुसार ग्राममहसुल अधिकारी यांचा मूळ अभिलेखे यांचे अवलोकन नुसार मुद्देनिहाय अहवाला प्रमाणे सदर जमीन हि सिलिंगनुसार आलेली आहे.तसेच सदरील जमीन हि प्रतिबंधित सत्ताप्रकारची असून मा.न्यायालयात कोणताही वाद चालु नाही त्यामुळे नजरचुकीने झालेला सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन असा शेरा असुन सदरील शेरा कमी करण्यासाठी मा. तहसीलदार साहेब जाफ्राबाद यांचा आदेश जा.क्र.2026 /जमा-2/कावी-383 दि.19/08/2026 नुसार सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन असा शेरा कमी करण्यात आला जे मंजुरीस्तव सादर.