सातबारा Watch

← गोंधनखेडा

Ferfar #1953 · गोंधनखेडा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
43, 48
Talathi
गजानन वामनराव भालके
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अतिक शेख नजीर शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अ .अतीक अ.नजीर ऐवजी अतिक शेख नजीर शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जाफ्राबाद यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2672876 अन्वये अ .अतीक अ.नजीर ऐवजी अतिक शेख नजीर शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .