Ferfar #1954 · गोंधनखेडा
जाफ्राबाद, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शेख वाहेद अ नजीर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अ.वाहेद अ.नजीर ऐवजी शेख वाहेद अ नजीर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जाफ्राबाद यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2672871 अन्वये अ.वाहेद अ.नजीर ऐवजी शेख वाहेद अ नजीर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .