Ferfar #1955 · गोंधनखेडा
जाफ्राबाद, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शेख शाहेद अब्दुल नजीर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अ.शाहेद अ.नजीर ऐवजी शेख शाहेद अब्दुल नजीर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जाफ्राबाद यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2672864 अन्वये अ.शाहेद अ.नजीर ऐवजी शेख शाहेद अब्दुल नजीर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .