सातबारा Watch

← डावरगांव

Ferfar #2580 · डावरगांव

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
माधव साहेबराव साळवे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 मौजे डावरगाव देवी,ता जाफ्राबाद जि जालना येथील गट क्रंमाक 231 मधील जमीन धारण जमिनीची महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा . तहसीलदार,जाफ्राबाद यांनी पारित केलेल्या विभाजन आदेशानुसार विभागणी मंजुर करण्यात आलेली आहे सदर आदेशानुसार मुळ जमीन धारक त्रयंबक दौलतराव नवले यांच्या नावावरील गट नं 231 मधील क्षेत्रापैकी आदेशात नमुद केल्याप्रमाणे त्रयंबक दौलतराव नवले यांचे क्षेत्र 1 हे 86 आर क्षेत्रा पैकी 1 हे 00 आर क्षेत्र रामेश्वऱ़ त्रयंबक नवले यांना विभाजन करुण दिले व तसेच गट नं 231 मधीलच आदेशात नमुद केल्याप्रमाणे शारदा रामेश्वऱ़ नवले यांना 0 हे 46 आर विभाजन करुण दिले आहे व त्रयंबक दौलतराव नवले यांना विभाजना नंतर 0 हे 40 आर क्षेत्र राहिले आहे त्याअनुषंगाने सबंधित आदेश नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव़ सादर .