Ferfar #2093 · तपोवन गोंधन
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- उरफाटे अरविंद विष्णु
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था , शाखा टेम्भूर्णी
लिहून देणार : आत्माराम तुकाराम थोटे रा. तपोवन गोंधन यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक 623 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.