सातबारा Watch

← टेंभूर्णी

Ferfar #8922 · टेंभूर्णी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
भिमराव गोकुळ ब्राम्हणे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नाव दुरुस्ती मौजे टेंभुर्णी ता. जाफ्राबाद , जि.जालना येथील गट क्रमांक 171 मधील गाव नमुना ७/१२ व फेर क्रंमाक 2674 ला हस्तलीखीत सातबाराला राजु रामभाऊ करंवदे / अशोक रामभाऊ करवंदे हे नाव असुन आजरोजीच्या ऑनलाईन सातबाराला राजु रामभाऊ करवंदे ऐवजी संजु रामभाऊ करवंदे असे चुकीचे नाव दिसत आहे करिता अर्जदार राजु रामभाऊ करंवदे यांनी अर्ज दिला असुन संबधीत अर्जा सोबत 100 रु च्या बॉड पेपर नं 76AB245286 वर शपथपत्र सुध्दा सादर केले आहे व त्यांनी उपलब्ध करुण दिलेल्या फेरफार क्रमांक 2674 व हस्तलीखीत सातबारा ची पडताळणी करुण संबधीत अर्जदार यांचे नाव संजु रामभाऊ करवंदे ऐवजी राजु रामभाऊ करवदे अशी दुरुस्थी करुण नोंद घेण्यात जी मंजुरीस्तव़ सादर