सातबारा Watch

← अकोलादेव

Ferfar #5488 · अकोलादेव

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
482
Talathi
अमोल हरीभाउ मुरकुटे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना लिहून घेणार : कृष्णा फकिरबा मोढेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 482 तपशिल : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना चे कर्ज 101000/ कृष्णा फकीरबा मोढेकर कडे - 4396 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.