सातबारा Watch

← वाढोणा

Ferfar #1365 · वाढोणा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
दत्‍तात्रय वाघ
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खरेदी वाढोणा येथील खातेदार राहुल नवनाथ चव्हाण यांनी खरेदीखत क्र १५३४ आधारे तुकाराम देवकीराम जाधव यांना जमीन विक्री केली जमिनीचा फेर झाला असून फेर क्र. १३३९ हा असून विहीर चा 4 आणे हिस्सा तुकाराम देवकीराम जाधव यांच्या नावे यांच्या नोंद घेण्यासाठी फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर