सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #3666 · पोखरी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
शितल अशोक झिने
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा लिहून घेणार : प्रताप अश्रुबा पाचरणे यांनी सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा कुंभारझारी चे कर्ज 75000 प्रताप आश्रुबा कडे - 2224 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.