सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #3670 · पोखरी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
167, 183
Talathi
शितल अशोक झिने
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र टेंभूर्णी लिहुन घेणार : माधव गणपत पाचरणे यांनी सर्व्हे क्रमांक 183 वर फेरफार क्रमांक 1172 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज रु. 50000/-माधवराव गणपत कडे सर्व्हे क्रमांक 183 वर फेरफार क्रमांक 1988 ने घेतलेला बोजा माधव गनपत यांच्याकडे बॅन्क आफ म.शाखा टेम्भुर्णीचे 100000,रु कर्ज सर्व्हे क्रमांक 183 वर फेरफार क्रमांक 2060 ने घेतलेला बोजा बँक ऑफ़ महा शा,टेंभूर्णी कडून रू.९०,०००/- माधव गणपत पाचरणे कडे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.