Ferfar #6697 · देवळेगव्हाण
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 499
- Talathi
- नय्यूम हमीद पठाण
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
आदेश :-
मा.तहसीलदार साहेब,तहसील कार्यालय जाफ्राबाद यांचा आदेश जा.क्र.प्र.क्र.2026 /आरओआर /सीआर -77 दि.21/10/2026 प्रमाणे
वाटणीपत्राने लिहुन देणार
1)देविदास विष्णु कापसे रा.देवळेगव्हाण (खाता क्र.3182) गट/सर्व्हे क्रमांक 499 लागवडीयोग्य क्षेत्र 01.95 हे.आर पोट खराब 00 हे.00 आर पैकी संपूर्ण 01.95 हे.आर पोट खराब 00 हे.00 आर हे त्यांनी मुलास
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
1) वैभव देविदास कापसे रा.देवळेगव्हाण (खाता क्र.) गट/सर्व्हे क्रमांक 499 लागवडीयोग्य क्षेत्र 01.95 हे.आर पोट खराब 00 हे.00 आर
अशी नोंद महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 व धारण जमिनीचे विभाजन करणे नियम 1967 खालील कामकाज मा.तहसीलदार साहेब,तहसील कार्यालय जाफ्राबाद यांचा आदेश जा.क्र.प्र.क्र.2026 /आरओआर /सीआर -77 दि.21/10/2026 प्रमाणे प्रमाणे दिलेने आदेशानुसार वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.जे मंजुरीस्तव सादर.